बीजोत्सव : एक यात्रा

पायाभरणी – जेकब नेल्लीथानम् हा आमचा जुना ममत्र, पारंपाररक बबयाणे संवर्धनासाठी गेल्या तीन चार दशकांपासून तो झटतोय. त्याने २०१० चे सुमारास मुंबईत ताडदेवला बीजोत्सव आयोजजत केला होता. तेथे स्वतः जपलेले बबयाणे प्रदमशधत करायचे होते. या आयोजनात मी सहभागी झालो खरा पण मनात प्रश्न होता, मुंबईसारख्या महानगरात जनता या उपक्रमात कशाला सहभागी होईल, त्यांना बबयाण्याशी काय देणे-घेणे? पण अनुभव वेगळा आला. तेथे सुद्र्ा शेतीशी नाळ जुळलेले, बीजप्रेमी होते.
२००२ साली बीटी (जीएम) कापसाला अधर्कृत मान्यता ममळाली; त्यानंतर काही वर्ाांनी बबगर जीएम, सरळ वाण बाजारातून हद्दपार झाले. शेतकऱयांची कोंडी झाली; बबयाणे ननवडीचे स्वातंत्र्य संपले. तेव्हा सवध प्रमुख खाद्यान्न पपकांचे जी एम बबयाणे वापरात आणण्याची जय्यत तयारी कंपन्यांनी केली होती, सुरुवात बीटी वांग्यापासून व्हायची होती; सेंद्रिय शेतीसाठी हे मोठेच संकट होते. आम जनता, शेतकरी याबाबत पूणधपणे अंर्ारातच होते. यास्तव सामाजजक कायधकते जनतेला जागृत करण्याच्या कामी लागले. देशात पाच मोठ्या शहरात पयाधवरण आणण वन मंत्रालयातर्फे जनसुनावणी आयोजजत केल्या गेली, या जनसुनावणीतून जीएम बबयाण्यांमुळे पारंपाररक बबयाणे कायमचे नष्ट / प्रदूपर्त होऊ शकते; जैवपवपवर्ता, मर्माशा, जममनीचे आरोग्य सुद्र्ा र्ोक्यात येईल, मानवासद्रहत सवध पशु, पक्ांवर सुद्द्र्ा गंभीर पररणाम होऊ शकतो इ. मुद्र्े अर्ोरेखीत झाले. या जनसुनावणीतून ‘जीएम बबयाणे’ हा पवर्य चचेत आला. पुढे बीटी वांग्याला स्थधगती ममळाली, आजही ती कायम आहे.
. १९६० च्या दशकात सुरु झालेल्या हररत क्रांतीतील संकरीत बबयाण्यांमुळे ज्वारी, कापूस , चवळी, मुग, मटकी, भाजीपाला इ. पपकांचे पारंपाररक बबयाणे नष्ट झालेले अनुभव होतेच; या पाश्वधभूमीवर जीएम बबयाण्यांमुळे येऊ घातलेली पवपदा सवधनाशी ठरू शकते ही जाणणव अभ्यासकांना, सामाजजक कायधकत्याांना झाली. जेकब नेल्लीथानम त्यातील एक आहे; आजही तो देशभर बबयाणे वाचपवण्यासाठी सतत भ्रमंती करीत असतो. त्याने मुंबईत आयोजजत केलेल्या बीजोत्सवातून आपल्या पररसरात असे आयोजन करण्याची कल्पना सुचली.

बीजोत्सव : एक आरंभ – पारंपाररक बबयाणे , सुरक्षित आहार आणण पयाावरण संतुलन हे प्रमुख मुद्दे गुंर्फून सेंद्रिय शेती चळवळ पुढे नेण्यासाठी आरंभी अमरावती शहरात बीज प्रदशधनाचे एक द्रदवशीय दोन कायधक्रम २०१० नंतर संपन्न झाले पण तेथे ही चळवळ रुजली नाही. नागपूर मध्ये मात्र हे चळवळीचं बीज रुजलं.
२०१२ च्या शेवटी नागपूरमध्ये पवदभध स्तरीय बैठक आयोजजत केल्या गेली, त्याला ममत्रमंडळींनी उत्तम प्रनतसाद द्रदला. नागपूर शहरात बीजोत्सव आयोजजत करण्याचे ठरले; मात्र ननर्ी आणण जागेबाबत अडचणी आल्यामुळे दोन तीन मद्रहने ननणधय रेंगाळला. शेवटी पवनोबा पवचार केंिात, हाती असलेल्या तुटपुंज्या सार्नांसह एपप्रल २०१३ मध्ये पद्रहला नागपूर बीजोत्सव पार पडला.
या कायाधच्या पायाभरणीत लहान-मोठ्या सवाांचे ममत्र नंदाभाऊ (नंदा खरे), खेसारी डाळ बंदी पवरुद्र् लढा उभारणारे डॉ. शांतीलाल कोठारी, सेंद्रिय शेती अभ्यास गटाचे पांडुरंग मशतोळे, ग्राम सेवा मंडळाच्या करुणाताई र्फुटाणे, “माती अडवा पाणी जजरवा” या घोर्णेचे जनक, पाणलोट क्ेत्र ननयोजनाचे मशल्पकार म.ना. खडसे आणण रावसाहेब दगडकर या द्रदवंगतांचा मोठा वाटा आहे. पवनोबा पवचार केंिाची जागा सवलतीच्या दरात ममळाल्यामुळे बूड टेकायला सोय झाली. घरचे कायध समजून आधथधक आणण अन्य सहकायध श्यामलाताई सन्याल यांचेकडून ममळत गेले, परचुरे काकांची दरवेळी मदत झाली. आज शेतकऱयांसाठी पोटनतडकीने झुंजणारे पवजय जावंधर्या सारखे जेष्ठ पाठीशी आहेत. डॉ. सतीश गोगुलवार अगदी सुरुवातीपासून याताहेत. जंगलातून ममळणारे मोह व अन्य खाद्यान्न, लाखोरी डाळ इ. त्यांचे कामाचे पवर्य बीजोत्सवासाठी पवशेर् ठरलेत. त्यांचे सहकारी यासाठी राबत असतात. अतुल उपाद्ध्याय – प्राजक्ताताई यांचा वेळ आणण सार्ने नेहमीच उपलब्र् असतात. नुकतेच अपघाती ननर्न झालेले आम्हा सवाांचे स्नेही अममताभ पवाडे यांचे सहकायध दरवर्ी लाभले. अजय आणण योधगनी डोळके, श्रीपाद जोशी, कृर्ी शास्त्रज्ञ डॉ. शरद ई. पवार यांची भरपूर मदत झाली.
नंदाभाऊच्या संपकाधमुळे ‘ननमाधण’शी संबंधर्त तरुण मंडळी यात सहभागी होती, त्यातील काही आजही संपकाधत आहेत. वैद्यकीय मशक्ण घेणारी आशंका मामीडवार, आकीटेक्ट मशकणारी कल्याणी आणण ममत्र मंडळी आरंभीचे काळात नागपूरला मशकत होती; यातील अनेकांची नावेही माद्रहत नाहीत, अशा सगळयांची खूप मदत झाली. यातील मंदार देशपांडे, कुणाल परदेसी, मनोज कुयटे, तेजश्री कांबळे (पुणे), गणेश बबराजदार, संजय पाटील, आकाश नवघरे, तन्मय जोशी इ. तरुण स्वयंसेवक अनेक वर्े राबलेत. या समुहातील तन्मय जोशी आज १००% शेतकरी झाला आहे. त्याने बीजोत्सव आयोजनाची र्ुरा दोन-तीन वर्े व्यवजस्थत सांभाळली. त्यानंतर आकाश नवघरे यांनी आयोजनाची जबाबदारी अनेक वर्े पार पाडली, आजही ते सक्रीय आहेच. मशवाय मुंबईची तेजल पवश्वेश्वर, पुण्याची प्राची पावनस्कर, भारत बीज स्वराज मंचचे भरत मन्साटा आणण जेकब तसेच कृष्णप्रसाद (कनाधटक), रमेश साखरकर यांचे वेळोवेळी सहकायध लाभले.

संस्था सहयोग – आम्ही आमच्या आरोग्यासाठी (कुरखेडा, गडधचरोली), अपेक्ा होमेओ सोसायटी (गुरुकुंज मोझरी, अमरावती), पवनोबा पवचार केंि (नागपूर), प्रयास (अमरावती), ग्राममण युवा प्रागनतक मंडळ (भंडारा), ग्राममण समस्या मुक्ती ट्रस्ट (यवतमाळ), द्रदलासा (घाटंजी, यवतमाळ), प्रयास (अमरावती), संवाद (रवाळा), मूर मेमोररअल हॉजस्पटल (नागपूर), नई तालीम सममती (सेवाग्राम) इ. संस्थांचे सहकायध वेगवेगळया प्रकारे लाभत असते.

मित्र, सहयोगी – दयाधपूरचे राजेंि चांडक, मुंबईच्या प्रीनत पाटील, प्रयोगशील सेंद्रिय शेतकरी आणण लेखक, कलावंत श्री अनंत भोयर आरंभापासून या उपक्रमासोबत जोडले आहेत. मर्ल्या काळात CA चा व्यवसाय गुंडाळून सेंद्रिय शेतकरी बनलेल्या अजश्वनी औरंगाबादकर, नोकरी सोडून शेतकरी झालेल्या ककती मंगरुळकर, कचरा (biomass) व्यवस्थापनातून शहरी शेतीचा उत्तम नमुना उभारणायाध समूहातील रुपपंदर नंदा आणण Ecological Society, सेंद्रिय शेती अभ्यास गटाशी संबंधर्त प्राची माहुरकर सक्रीय गटात सहभागी झाल्यात. आता प्रताप मारोडे (जज.बुलडाणा), मनजजतभाई (सालईबन), प्रभाकर पुसदकर (नई तालीम सममती, सेवाग्राम ), भारतीताई झाडे, रोहन राउत, आरार्ना ताथे, भारतीताई साबळे, वैशालीताई बझलवार सुद्र्ा सोबत आहेत. ननष्ठावंत शेतकरी पद्मश्री सुभार् शमाधजी आणण स्व. रावसाहेब दगडकर ही हक्काची माणसे वेळोवेळी स्वखचाधने हजर झालीत. डॉ. उल्हास जाजू, डॉ. सुमेर् जाजू ही मनसे कायम पाठीशी आहेत. समूह अशा प्रकारे वाढत आहे, या समुहात वेळ देणायाांची संख्या जजतकी वाढेल तेवढी ही चळवळ पवस्तारेल.

भोजन– बीजोत्सवाच्या अगदी आरंभीच डॉ. शांतीलाल कोठारींनी आग्रह र्रला होता, “ सेंद्रिय शेतीपवर्यी बोलता तर तसेच खाऊ पण घाला.” त्यानुसार बीजोत्सावात नेमाने सेंिीय भाजीपाला, ममलेट्स, मोहर्फुलासारखा रानमेवा, अंबाडी सरबत, पळसर्फुलांचा चहा, तारोट्याची कॉर्फी, सेंद्रिय गुळ आणण साजूक तुपाची जलेबी इ. पदाथध असतात. यातून सकस, सेंद्रिय आहाराची अस्सल चव ग्राहकांना अनुभवता येते. यासाठी आवश्यक ती जुळवाजुळव पवनय करीत असतो, इतरांची त्याला उत्तम साथ आहे.

स्टॉल – पारंपाररक बबयाणे आणण सेंद्रिय / नैसधगधक शेतमालाचे प्रदशधन बीजोत्सवाचा मुख्य भाग आहे. खरोखर सेंद्रिय शेती करणारेच शेतकरी बीजोत्सावात असावे हा आग्रह आहेच. यामशवाय कृपर्ननपवष्ठा ( गांडूळखत, जैपवक कीटकनाशके ) सुद्र्ा नकोत, शेतकयाधला या वस्तू स्वतः तयार करता आल्या पाद्रहजेत, त्यासाठी प्रमशक्णाची सोय करावी, शेतकऱयांनी स्वावलंबी असावे, हल्ली शेतकयाांना बाजारातील आयत्या वस्तू पवकात घेण्याची सवय लागली आहे, ती योग्य नाही ही यामागील भूममका आहे. शाश्वत जीवनशैलीशी ननगडीत खादी, ग्रमोद्योग, पयाधयी उजाध स्रोत इ. स्टॉल असू शकतात.

साधन व्यक्ती – अनुभवी शेतकरी, तज्ञ, अभ्यासक, सामाजजक कायधकते स्वखचाधने येतात, देणगी सुद्र्ा देतात. पवदभाधतील नैसधगधक शेतीचे अग्रदूत स्व. रावसाहेब दगडकर, प्रयोगवीर-पद्मभूर्ण श्री सुभार् शमाध, सेवाग्राम पररसरातील तीस-चाळीस गावात सेंद्रिय शेती आणण ग्रामपवकासासाठी भटकंती करणारे डॉ. उल्हास जाजू, डॉ. सुमेर् जाजू, सेंद्रिय शेती अभ्यास गटात पवशेर् सक्रीय असलेले जेष्ठ पशुधचककत्सक लातूरचे डॉ. महादेव पाचेगावकर, मुंबईच्या Urban Leaves समूहाच्या प्रीनत पाटील, नागपूरचे रवी महाजन, डॉ. शरद ई पवार…………इ. पवशेर् उल्लेखनीय जुनी नावे आहेत. आता यात भर पडत आहे.

ग्राहक (प्रबोर्न आणण प्रनतसाद) – या उपक्रमाला ग्राहक आर्ीपासून उत्तम प्रनतसाद देतात, आधथधक मदत सुद्र्ा करतात. सेंद्रिय शेतमाल वर्धभर ममळत रहावा ही त्यांची अपेक्ा असते. ( ही व्यवस्था ननमाधण करण्याचे आमचे प्रयत्न अर्धवटच राद्रहले आहेत.) सेंद्रिय, नैसधगधक शेती पवस्तारात ग्राहकांची भूममका महत्वाची आहे. सेंद्रिय शेती वेगाने पवस्तारण्यासाठी सुयोग्य कृर्ी र्ोरण असायला हवे. “ ही मागणी ग्राहकांनी लाऊन र्रायला हवी.
युरोपातील ग्राहक १९९० च्या दशकापासून Genetic Engineering तंत्रज्ञानाबाबत जागरूक आहेत. अमेररकेत ग्लायर्फोसेट तणनाशकामुळे ककधरोग झालेले शेतकरी करोडो डॉलर नुकसान भरपाई मोन्संटो-बायर कंपनीकडून ममळवत आहेत. भारतातील शेतकरी मात्र तणनाशक सुरक्षक्त असल्याच्या प्रचाराला बळी पडला आहे. सुरक्षक्त आहार आणण पयाधवरण संवर्धनासाठी ग्राहक आणण शेतकरी दोन्ही पुरते अंर्ारात आहेत.

आव्हान – सुरक्षक्त आहार ही अन्नसुरक्ेइतकीच महत्वाची बाब आहे. आज अन्नसुरिेसाठी कायदा आहे, सुरक्षित आहाराबाबत नाही. अन्नसुरक्ा आणण सुरक्षक्त अन्न एकाच नाण्याच्या दोन बाजू मानायला हव्यात. जनतेला आज समजून-उमजून प्रदूपर्त आहार धगळावा लागतो. अन्य देशात बंदी असलेली कीटकनाशके, जीएम बबयाणे आपल्या देशात वैर्/अवैर्रीत्या वापरात आहेत. सुरक्ेच्या पुरेशा चाचण्या न करताच बीटी कापूस बाजारात आणला गेला, HTBT कापूस बबयाणे अवैर् मागाधने गावोगावी पोचले आहे. आता तर ननयमांना बगल देऊन GEAC (Genetic Engineering Appraisal Committee) च्या ननयंत्रणातून Gene Edited बबयाणे मुक्त केल्याची घोर्णा केल्या गेली. GM आणण GE तंत्रज्ञान वेगवेगळे असल्याचे सांधगतल्या जात आहे. र्ानाच्या दोन Gene Edited जाती कृषी मंत्र्यांनी जाहीर सुद्र्ा केल्यात. हे सारे देशात जे सुरु आहे ते भयंकर आहे; जनतेच्या आरोग्याशी हा खेळ तर आहेच, संपूणा सजीव सृष्टीवर याचे गंभीर पररणाम होऊ शकतात. बीजोत्सव गटासाठी हे मोठे आव्हान आहे.

लोकशिक्षण – शाळा, महापवद्यालये व अन्य गटांमध्ये सुरक्षक्त आहाराबाबत जनजागृती करायला भरपूर वाव आहे. बहुतांश कीटकनाशके अंतरप्रवाही असतात. ती र्फळ, भाज्यांच्या अगदी आत सुद्र्ा मशरतात. भाजीपाला, र्फळे वरवर र्ुऊन, पुसून पवर् संपत नाही. शेतकरी आज र्फवारणी करून दुसऱया-नतसऱया द्रदवशी सुद्र्ा भाज्या बाजारात आणतात; बरेचदा असं घडतं. कोबी, टोमॅटो, वांगी सारख्या भाज्यांच्या बाबत हे नेहमीच घडते. बबगरहंगामी भाज्यांवर रोग आणण ककडींचा प्रादुभाधव अधर्क असतो, त्यामुळे र्फवारणी अधर्क लागणारच. द्रहवाळयातील पपके उन्हाळयात घेणे अनैसधगधक आहे. कोबी, टोमॅटो उन्हाळयात पपकपवणे आणण खाणे गैरच आहे, हल्ली सेंद्रिय / नैसधगधक पद्र्तीने सुद्र्ा पॉलीहाउसमध्ये पपके घेतल्या जातात. तेही ककतपत योग्य आहे? पवचार व्हावा. हव्या त्या ऋतुत हव ते खाण्याची आणण पपकपवण्याची इच्छा माणसाने धरणे ननसगापवरोधी आहे.

सेंद्रिय पद्र्तीने संपूणध शेती केल्यास देशात अन्नटंचाई ननमाधण होईल असा प्रचार केला जातो, हा भ्रम आहे. समजून उमजून शेती केल्यास, गरजाआर्ाररत पपक-ननयोजन असल्यास अन्नटंचाई नाही ननमाधण होणार. आज व्यापारी शेतीचे नावाने अनेक चुकीच्या बाबी घडत आहेत. सोयाबीन लागवडीचा प्रमुख उद्देश पशु-खाद्य ननयाधत आहे. तांदूळ ठेवायला देशात जागा नाही आणण आम्ही तेल, डाळ आयात करत आहोत. वीजननममधती साठी शेतातील जैवभार (बायोमास) वापरण्याच्या योजना आहेत. हे सगळं योग्य कक अयोग्य? ग्राहकांमध्ये मंथन व्हावे, बीजोत्सव त्यासाठी आहे / असावा. ( जममनीची सुपपकता द्रटकपवण्यासाठी शेतातील जैवभार – पपकांचे अवशेर्, पालापाचोळा इ. जममनीला परत जायलाच हवा, त्यामशवाय जमीन पपकनारच नाही. शेती सेंद्रिय असो वा रासायननक, जममनीला सेंद्रिय खते लागणारच; जैवभारातून ती सहजगत्या मिळतात.)

ही पृथ्वी सगळयांच्या गरजा पुरवू शकते, कुणा एकाचा लोभ नाही शमवू शकत “ गांधीजींचे हे विधान ध्यानात घेऊन शाश्वत जीवनशैली स्वीकारावी लागेल. धचंतन वैजश्वक आणण कृती स्थाननक (Think Globally, Act Locally)असावी; पवनोबाजी सांगून गेलेत. जागनतक संदभध लक्ात घेऊन आपापल्या गावात कृती करावी लागेल.

मुठभर लोक आज कृर्ी क्ेत्रावर ननयंत्रण ठेऊन आहेत. बबयाण्यावर ताबा ममळाला की शेती व्यवसायावर ननयंत्रण ममळपवता येते. त्यासाठी हवे तसे कायदेही करवून घेतल्या जातात. कापोरेटची ताकत प्रचंड आहे; या वास्तवाचे भान ठेवून गावखेड्यापयांत पोचण्याची गरज आहे. शेतकरी, ग्राहक आणण सामाजजक कायधकत्याांनी ममळून काम केल्यास हे अशक्य नाही.

बीजोत्सव एक स्वयंसेवी समूह आहे. या समुहात कोणीही वेतनर्ारी नाही, ममळून सगळे जमेल तसा वेळ देतात. समूहाचा ममत्र पररवार बनल्यास, एक दुसयाधच्या सुखदुक्खात सहभागी झाल्यास सवाांचा (आपला आणण समाजाचा) खराखुरा पवकास होईल, भावी पपढयांसाठी ते मागधदशधक सुद्धा असेल.

३ सप्टेंबर २०२५ – वसंत र्फुटाणे